BREAKING NEWS:
महाराष्ट्र

बाबा आमटे यांची नात डॉ शीतल आमटे इने केली आत्महत्या..

Summary

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.,,,, प्रसाद काठीकर प्रतिनिधि,नागपूर 9860458389

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.,,,,
प्रसाद काठीकर
प्रतिनिधि,नागपूर
9860458389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *