फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा तालुका जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य.
Summary
✍️आरोपी प्रदीप खांडरे व ईतर यांनी आनखी किती सरकारी जमीनी,चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व इतर गावातील सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने विकल्या याची सखोल चौकशी सरकार,महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,चंद्रपूर करील काय.???????????? ✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांचा रोखठोक सवाल . ✍️ज्याअर्थी आरोपी प्रदीप सुधाकर खांडरे […]
✍️आरोपी प्रदीप खांडरे व ईतर यांनी आनखी किती सरकारी जमीनी,चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व इतर गावातील सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने विकल्या याची सखोल चौकशी सरकार,महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,चंद्रपूर करील काय.????????????
✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांचा रोखठोक सवाल .
✍️ज्याअर्थी आरोपी प्रदीप सुधाकर खांडरे व इतर ,चंद्रपूर शहरातील,महानगरपालिका क्षेत्रातील,सरकारी जमीन समंधित तलाठी प्रदीप जुमडे यांच्या सोबत संगणमत करून,आर्थिक लाभ घेऊन,बोगस 7/12 तयार करून,बोगस वर्ग 1 दाखवून,बोगस अकुषक करून,एकाच दिवशी विक्री करुन,त्याच दिवशी फेरफार घेऊन,सरकारी 26 एकर जागेची विल्हेवाट लावु शकतात.
✍️त्याअर्थी यांनी अशाच प्रकारे आनखी किती सरकारी जमीनी विकल्या असेल याची कसुन चौकशी आरोपीकडुन करने आवश्यक होते व आहे.
✍️मात्र पोलीस प्रशासन 22/10/2020 पासून एफ आय आर दाखल करून मुंग गिळुन चुपचाप का आहे,आता यांची ही चौकशी करने आवश्यक आहे.
✍️साधे आरोपींना आतापर्यंत अटक केली नाही.त्यांना जामीन मिळु नये म्हणून न्यायालयात सुद्धा पोलिस प्रकरणातील आय ओ.आले नाही.याचा अर्थ काय समजायचा.????/???
✍️जर ह्या मुख्य आरोपी विरुद्ध पोलीसांना ठोस पुरावा देऊनही अटक करू शकली नाही तर उर्वरित आरोपी व महसूलचे अधिकारी यांना अटक करनार काय.???????????
✍️सरकार अजुनही झोपेतच आहे काय,सदर प्रकरनाचा तपास,सि बी आय,ए सी बी,किंवा मुंबई पोलीस यांचा कडे का देत नाही,?????????????
✍️राष्ट्रीय संम्पतीची 1000/एक हजार करोड पेक्षा जास्त नुकसान होऊनही शासन,महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन 🙊🙉🙈अंध्धे,मुक्के,बहिरे होऊन आहे,
✍️देशात एका दोन आत्महत्या प्रकरनात,पत्रकार जेल मध्ये जातो,तर अखी जनता रत्यावर येऊन आंदोलन करते,
✍️दुसरी कडे हजारो करोडो रूपयाची राष्ट्रीय संम्पतीची खुलेआम लुटमार होते,पुराव्यासह गुन्हे दाखल होते,मात्र शासन,प्रशासन,जनता चुपचाप पाहत आहे.
हि आहे आपल्या देशाची परिस्थिती.जिओ.
✍️मी मात्र जागृत आहे,यांना जेलमध्ये पोहचवल्या शिवाय सोडनार नाही.चाहे सुप्रीम न्यायालयात जान्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे.व यापूर्वी जाऊन सरकारची नाचकी केली आहे.
✍️एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.