“”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”””जोरदार फटका:-नवनियुक्त तहसीलदार कामावर रुजू
Summary
काही दिवसांपूर्वीपोलीस योध्दा न्युज नेटवर्कमध्ये तुमसर. तहसील मधील प्रभारी तहसीलदार मा.अशोक पाटील सा.यांच्या कामाविषयी बातमी प्रकाशित केली होती. लोकांचे कामे वेळेवर होत नाही व प्रभारी तहसीलदार साहेबांकडे पुष्कळसे चार्ज आहेत,असे लेखामध्ये लिहिले होते.बातमी नेटवर्क मध्ये वायरल होताच अधीकाऱ्यांमध्ये खळबळ माजली,मंत्रालयात […]

काही दिवसांपूर्वीपोलीस योध्दा न्युज नेटवर्कमध्ये तुमसर. तहसील मधील प्रभारी तहसीलदार मा.अशोक पाटील सा.यांच्या कामाविषयी बातमी प्रकाशित केली होती.
लोकांचे कामे वेळेवर होत नाही व प्रभारी तहसीलदार साहेबांकडे पुष्कळसे चार्ज आहेत,असे लेखामध्ये लिहिले होते.बातमी नेटवर्क मध्ये वायरल होताच अधीकाऱ्यांमध्ये खळबळ माजली,मंत्रालयात कार्यालयीन फोनाच्या घंट्या घनघनु लागल्या.
अधीकाऱ्यांचे धाबे दनानु लागले.
पायातिल जमीन निसटु लागली.
अखेर महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ने दखल घेऊन माननीय बालासाहेब केडे यांच्याकडे जवाबदारी दिली.
आता जनतेला विश्र्वास होऊ लागला कि पोलीस योध्दा न्युज नेटवर्कबातमी प्रकाशित होताच कार्यवाही होतेच
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९