महाराष्ट्र

नागपुर आपली बस कंडॅक्टर युनियन च्या वतीने पी. एल. व बोनस चे रुपये मिळवून दिल्याबद्दल माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत

Summary

मनपा आपली बस कंडॅक्टर पी. एल. व बोनस या मागणीला प्रयत्न करून किशोर कुमेरिया यांनी त्यांचा मोबदला मिळवून दिल्याबद्दल कंडॅक्टर युनियन तर्फे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कर्मचारी राजधर्मा, सिद्धिकी, नरेंद्र, कमलेश, पौनीकर, निवल, प्रवीण तसेच […]

मनपा आपली बस कंडॅक्टर पी. एल. व बोनस या मागणीला प्रयत्न करून किशोर कुमेरिया यांनी त्यांचा मोबदला मिळवून दिल्याबद्दल कंडॅक्टर युनियन तर्फे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कर्मचारी राजधर्मा, सिद्धिकी, नरेंद्र, कमलेश, पौनीकर, निवल, प्रवीण
तसेच महिला कर्मचारी पुनम मते, सीमा सोनवणे, पायल बालपांडे ,भावना ,संगीता इंगोले इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *