तेजस संस्था कामठी व्दारे कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता राबविले स्वछता अभियान #) तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता
नागपूर कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवुन क न्हान नदी शांतीघाट रस्त्यावरील रेती, माती व वाढले ली काटेरी झुडुपे कापुन रस्ता सुरळीत करित अंतिम संस्कार व राख विसर्जना करिता जाणा-या लोकां करि ता श्रमदानाने कन्हान नदी शांती घाटाचा रस्ता स्वच्छ व व्यवस्थित केला.
कन्हान शांती घाटावर कामठी व कन्हान परिस रातील मृतदेहा चा अंतिम संस्कार व राख विसर्जन कन्हान नदीच्या शांती घाटावर करण्यात येते. यावर्षी नदीला महापुरामुळे नदी घाटावर रेती, माती जमा होऊ न काटेरी झुडुपे वाढुन रस्ता अंत्यत कठीण झाल्याने नदी घाटावर येणा-या नागरिकांना भंयकर अडचणीचा सामना करावा असल्याची दखल घेत तेजस बहुउद्दे शीय संस्था कामठी चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यानी दि. २८/१०/२०२० ला तहसीलदार कामठी यांना या रस्त्याची साफसफाई करून अजनी रेल्वे क्रासिंग पासुन कन्हान नदी पुलापर्यत महामार्गा वरील विधृत लाईट सुरू करण्याची निवेदन देऊन माग णी केली होती. परंतु दोन महिने लोटुन सुध्दा प्रशास नाने कुठलीच कार्यवाही न केल्याने तसेच अंतिम संस्कार व राख विसर्जना करिता येणा-या नागरिकांना महामार्गा पासुन नदीत रस्त्याने जाताना काटेरी झुडपा चे काटे रूतुन पायवाटे ने भंयकर त्रास सहन करावा लागत असल्याची दखल घेऊन तेजस संस्थेने समाज सेवेचे कर्तव्याने आज दि ८/१/२०२१ ला पहाटे सका ळी ५.३० ते १० वाजे पर्यंत ११३ तेजस प्रशिक्षणार्थ्यां नी श्नमदान करित कन्हान नदी पुलाच्या महामार्गा पा सुन नदी पर्यंत रस्त्यावरील बाबळीचे मोठ मोठी झुडपे कापुन दुर फेकुन रेती, माती सपाट करून ये-जा करि ता व्यवस्थित रस्ता तयार केला. नदी घाट रस्ता तयार करण्यास स्वच्छता अभियान राबविण्यास तेजस बहु उद्देशीय संस्था व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, मार्ग दर्शक विनोद कास्त्री, रहीम शेख, नरेश शिंदे, मिस्बा हऊर रहमान व ११३ प्रशिक्षणार्थानी श्रमदान व मौलि क कार्य करून ख-या समाजसेवेचे आदर्श कार्य केले. यावेळी शांती घाटावर किर्याक्रमास आलेले बिल्लु याद व व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित असुन यादव परिवाराने संस्थेच्या स्वच्छता अभियानाचे कौतु क करित अभिनंदन केले. “तेजस संस्थेचे कार्य सदैव मानवते च्या हितार्थ” अशी संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार हयानी मंनक्षा व्यकत केली
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535