BREAKING NEWS:
महाराष्ट्र

तुमसर तालुक्यात जोरात धान चुराई!

Summary

संपुर्ण राज्यात अग्रेशीत असलेली तांदळाची बाजारपेठ तुमसर तालुक्यात मळणी यंत्राद्वारे धान्याचा मळणी जोरात सुरू आहे. ह्या वर्षी शेतावरील रोपाला निसर्गाने पाण्याचा साठा भरपुर दिला, परंतु धान्य रोपाला खोड किडा,करपा,तुळतुळा,पांठरे लोंब, ने घेरले. शरते शेवटी धान कापनी आली,फसल बघलं तर निम्मेहुन […]

संपुर्ण राज्यात अग्रेशीत असलेली तांदळाची बाजारपेठ तुमसर तालुक्यात मळणी यंत्राद्वारे धान्याचा मळणी जोरात सुरू आहे.
ह्या वर्षी शेतावरील रोपाला निसर्गाने पाण्याचा साठा भरपुर दिला, परंतु धान्य रोपाला खोड किडा,करपा,तुळतुळा,पांठरे लोंब, ने घेरले.
शरते शेवटी धान कापनी आली,फसल बघलं तर निम्मेहुन कमी!
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”चे विशेष संवाददाता राजेश उके यांनी तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील प्रगतीसील शेतकरी शांतीलाल गौपाले(पाटील)यांच्यासोबत चर्चा केली असता १०एकरामध्ये १२०क्विंटल धान्य झाले जे कि निराशाजनक ऊत्पन्न होते, त्यांच्या म्हणन्यानुसार त्यांना २००क्विंटल धान्य पाहीजे होते,परंतु त्यांचा एकरी ५ ते ७क्विंटलचा नुकसान झाला.
असाच पुष्कळशा शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे.म्हनुनचंशेतकऱ्यांचा मुलगा चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकत नाही.
म्हणजे मेहनत केल्यावरही निसर्गावर सर्व काही अवलंबून आहे.
बिचारा शेतकरी गरीब चा गरीबचं राहीला !

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *