BREAKING NEWS:
महाराष्ट्र

तुमच्या जिल्ह्याला किती लसी मिळाल्या, तुम्हाला माहीती आहे का?

Summary

💉 राज्याला मिळालेल्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या 9 लाख 63 हजार लसींचे जिल्हानिहाय वितरण कसे असेल याची यादी केंद्राने राज्य सरकारला पाठवली आहे. त्यानुसार या लसींचे वितरण करण्यात आले आहे. या लसी 15 जानेवारीला सायंकाळपर्यंत इच्छितस्थळी पोहोचतील असे, राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. […]

💉 राज्याला मिळालेल्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या 9 लाख 63 हजार लसींचे जिल्हानिहाय वितरण कसे असेल याची यादी केंद्राने राज्य सरकारला पाठवली आहे. त्यानुसार या लसींचे वितरण करण्यात आले आहे. या लसी 15 जानेवारीला सायंकाळपर्यंत इच्छितस्थळी पोहोचतील असे, राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

💁🏻‍♂️ जिल्हा आणि लस संख्या-

1) अहमदनगर – 39,000
2) पुणे – 1, 13,000
3) नाशिक – 43,500
4) सोलापूर – 34,000

5) औरंगाबाद – 34,000
6) बीड – 18,000
7) जालना – 14,500
8) परभणी – 9,500
9) लातूर – 21,000
10) वाशिम – 6,500
11) उस्मानाबाद – 10,000

12) कोल्हापूर – 37,500
13) सांगली – 32,000
14) सातारा – 30,000
15) सिंधुदुर्ग – 10,500

16) धुळे – 12,500
17) जळगाव – 24,500
18) नंदूरबार – 12,500

19) मुंबई – 1,39,500
20) रत्नागिरी – 16,000
21) पालघर – 19,500
22) रायगड – 9,500
23) ठाणे – 74,000

24) नागपूर – 42,000
25) अकोला – 9,000
26) अमरावती – 17,000
27) वर्धा – 20,500
28) बुलढाणा – 19,000

29) गोंदिया – 10,000
30) हिंगोली – 6,500
31) भंडारा – 9,500
32) चंद्रपूर – 20,000
33) नांदेड – 17,000
34) यवतमाळ – 18,500
35) गडचिरोली – 12,000

👐🏻 राखीव – 1000

🎯 एकूण – 9, 63,000
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *