जोड्याने मारलं नाही तर नाव सांगणार नाही
Summary
संजय राऊतांचा सोमय्यांना जाहीर इशारा. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. याच […]
संजय राऊतांचा सोमय्यांना जाहीर इशारा. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. ‘ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात,’ असे राऊत म्हणाले
नवी मुंबई
न्युज रिपोटर
प्रशांत मानसिंग जाधव