ग्रामपंचायत आलेसूर येथे गट्टू ( पेव्हर ब्लॉक) भुमी पूजनाचे कार्यक्रम संपन्न.
ग्राम आलेसूर वार्ता:- आज दिनांक. २४/१०/२०२० ला ग्रामपंचायत आलेसुर येथे १४ वित्त आयोग योजने अंतर्गत २ लक्ष रुपयाचे प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे गट्टू ( पेव्हर ब्लॉक) बांधकामाचे चे भुमिपुजन श्री .गटारे साहेब प्रशासक यांच्या उपस्थतीत श्री. जयदेव जी इनवाते माझी पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते व गावातील लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आले. सदर कार्यक्रमात नारायण जी पारधी वन समिती अध्यक्ष , जी.पी.लोखंडे ग्रामविकास अधिकारी आलेसू र , निलकमल जी पारधी सामाजिक कार्यकर्ता , निंबाते सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेसु र ,संगणक परीक्षक धनंजय जी बोरकर, हिरालाल जी कोरडे, ग्रामपंचायत लिपिक कुंडलिक टेभरे ,ग्राम रोजगार सेवक रणदीप करम कर ,विष्णु राऊत आणि समस्त ग्राम वाशी उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
ग्रामीण महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर