महाराष्ट्र

गोंडेगाव खदान खाजगी कंत्राटदारा नी स्थानिय युवकाना रोजगार द्या.

Summary

नागपूर कन्हान : – युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव साहिल गजभिये यांच्या नेतुत्वात गोंडेगाव येथे बैठक घेऊन वेको लि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथे खाजगीकरणा अंतर्गत कोळसा खदानचे बहुतेक कामे खाजगी कंत्राटदार मंडळी करित आहे. या खाजगी कंत्राटदारांनी गावातील बेरोजगार […]

नागपूर कन्हान : – युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव साहिल गजभिये यांच्या नेतुत्वात गोंडेगाव येथे बैठक घेऊन वेको लि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथे खाजगीकरणा अंतर्गत कोळसा खदानचे बहुतेक कामे खाजगी कंत्राटदार मंडळी करित आहे. या खाजगी कंत्राटदारांनी गावातील बेरोजगार युवकाना रोजगार दे ण्या बाबत चर्चा करून स्थानिय युवका ना रोजगार देण्याची सर्वानुमते मागणी करण्यात आली. याप्रसंगी कृउबासं पार शिवनी संचालक सिताराम भारद्वाज, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, रामभाऊ ठाकरे, माजी उपसरपंच दिनेश रंगारी, प्रणय खवले, विवेक दळणे, सोनु पाटील, विवेक मेश्राम, अक्षय मस्के, शुभम पाटी ल, आशिष नागदेवे, प्रविण जगताप, गौ रव गजभिये, अमन पाहाडे, धिरज गज भिये, पवन गजभिये, अनिल सहारे, सुनी ल सहारे, अरविंद सहारे, अजित भारसा करे, मनोज गोंडाने, कोमल कुभलकर, दशरथ ठाकरे, रूपेश गजबे, विनोद ठाक रे, मंगेश चच्चाने सह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *