उत्तर नागपुर प्रभाग क्र ५ आपच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा भव्य पक्ष प्रवेश
आज दि. ८/२/२०२० ला “आपचा” विस्तार अंतर्गत सकाळी ६.०० वाजता उत्तर नागपुर विधानसभा क्षेत्रांत कांजी हाउस चौक येथे प्रभाग क्र ५ च्या जनसंपर्क कार्यालय अच्छे उद्घाटन तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह यांच्या नेतृत्वात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपुर शहर संयोजक कविता सिंघल, राज्य सह सचिव अशोक मिश्रा, संगठन राज्य युवा समिति सदस्य कुंतल वेलेकर, मंत्री शंकर इंगोले व नीलेश गोयल, शहर सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर समन्वयक रोशन डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या प्रसंगी विजय नंदनवार, प्रदीप पौनीकर व प्यारेलाल प्रजापति यांचा नेतृत्वात उपासना ढोमने, प्रमिला बोकड़े, गुड्डू भनारकर, सुरेश देवीकर, नीलकंठ टाकलीकर, दीपक करंदीकर, आशीष रामटेकर, भूषण डोरे, कृष्णा बागड़ी, धर्मराज पाठक, मोहाडीकर काका, हरीश निमजे, सत्यभान मोहाडीकर, प्रीति पौनीकर, सूरज रामटेके, सुनील कोटागले या कार्यकर्तानी प्रवेश घेतला. या नंतर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी दिल्लीच्या सरकार याने लोकप्यूगी केलेल्या कामाचा आढावा संगीतला वह नागपुरात पक्ष वाढविन्याच्या दृष्टिने करावयाच्या कामाची रूपरेखा संगीतली. जगजीत सिंह, अशोक मिश्रा व कविता सिंघल यांनी देखील नवीन कार्यकर्त्यांच्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नंदनवार सूत्रसंचालन प्रदीप पवनीकर तसेच आभार प्रदर्शन मोरेश्वर मैंदेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला विकास घरडे, नवनीत बेलसरे, मनीष दूपारे, प्रतिक बवंकर, पीयूष आकरे, शशिकांत रायपुरे, तिडके काका, गिरीश तितरमारे, राजेंद्र केलकर, सलाम भाई, जाकिर शेख, पंकज मिश्रा, राकेश अम्बबड़े, लव कुश, जगदीश रोकड़े, राकेश अंबादे, आशीष हतिपशे व इतर पदाधिकारी उपस्थित होते,
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535