अखेर शेलेवाडी गाव ग्रामसडक योजनेत !
मंगळवेढा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गावातील रस्ते दुरुस्ती ची माहिती गावचे सरपंच जोतिराम चव्हाण यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांना कळवली होती . व भालके यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता . व त्यांच्या अकाली निधनामुळे पुढे बातचीत झाली नाही राज्य सरकारने ही मागणी मान्य केली .
गेल्या अनेक वर्षांपासून गावात रस्ते विकास काम झाले नाही रस्ते हे डांबरी सडक व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे राज्य सरकारकने याची दखल घ्यावी अशी देखील मागणी केली व गावात शेलेवाडी ते गणेशवाडी रस्ताला दिवे लावा अशी देखील मागणी केली
सरपंच जोतिराम चव्हाण यांनी स्व खर्चाने रस्त्या लगतची झाडे झुडपे काढली त्यांचे आभार समस्त ग्रामस्थांनी माणले..
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क