नगर काँग्रेस कमेटी कन्हान व्दारे स्व.राजीवजी गांधी जयंती साजरी
कन्हान : – नगर कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे कॉग्रेस कार्यालयात भारताचे माजी प्रंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
शुक्रवार (दि.२०) ऑगस्ट २०२१ ला स्टेशन रोड कन्हान येथे भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक तंत्र ज्ञान क्षेत्राचे शिल्पकार, भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त नगर काँग्रेस कमेटी कन्हान च्या वतीने कॉग्रेस कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला नगर कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृ तीस अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्या त आली. याप्रसंगी नगर काँग्रेस कमेटी कार्याध्यक्ष गणेशजी माहोरे, रविंद्र रंग, कैलास भिवगडे, पंकज गजभिये, प्रकाश बोंद्रे, प्रमोद बांते, इंदर रोडेकर, तुळ शीराम निषांकर, विनोद बुकने, शुभम यादव, गेदलाल निंबोने, रमेश चव्हाण, संदीप निखरा, पवन यादव, कार्तिक निबोने, सचिन जामकर, संजय यादव सह काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज