राजधानी दिल्लीत भारतिय शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा
दिल्ली:- भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर ९६ हजार ट्रॅक्टर्स आणि १कोटी२0लाख शेतकरी मोर्चा घेऊन निघाले आहेत.
पृथ्वीच्या इतिहासात हा आजवरचे सर्वात प्रचंड असा मोर्चा आहे हे जगाच्या लक्षात लवकरच यावे. आम्हा शेतकऱ्यांना तुमचे पाठबळ हवे आहे. आम्ही पिकवलेले अन्न रोज तुमच्या टेबलवर असते, म्हणून हक्काने सांगतो. आजकाल कुणाच्या तरी चावीवर चालणारी भारतीय वृत्तमाध्यमे,प्रसारमाध्यमे तुम्हाला या मोर्चासंबंधी खोटेनाटे सांगतील. पण आम्ही सांगतो, पृथ्वीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा खंड आम्ही लिहितो आहोत, आम्हाला तुमचा पाठिंबा हवाय. हा निरोप तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा एवढेच दान मागतो आहोत. एकातरी व्यक्तीपर्यंत हा आमचा निरोप धाडून द्या.
आमच्या कष्टाची एवढीच एक परतफेड करा.
जय जवान जय किसान.!
————————– मोर्चातला भारतीय शेतकरी,कामगार.