ब्लूसॉफ्टवेंचर्स कंपनीच्या माध्यमातून प्रोफेशनल ट्रेनिंग शुरू-कुलदीप कीर्तिराजन यांचा ब्लॉग
माझा भाऊ राकेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या 100 विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग देतो। आणि CBSC च्या श्रीमंत विद्यार्थ्यांकडून फीस घेतो…
त्याच्या फ्री कोचिंग मुळे तालुक्यातील कोचिंग क्लासेच धंदा बन्द पडण्याच्या मार्गावर आहे ।
पन त्याच्या उद्द्येश्य कुणाचा धंदा बन्द करन नव्हत पन कोचिंग च्या नावावर मोठी लूट थांबवने गरजेच होत ।
त्याने NIT Jalandhar हुन Btech केलाय जॉब साठी ऑस्ट्रेलिया ला जाणार तेवढ्यात कोरोना आला आणि त्याला थांबाव लागल …
ऑनलाइन आणि ऑफलाइन कोचिंग शुरू आहे । त्याची कम्पनी वेगळी आहे ‘नवोदया स्टडी सर्कल’ ।
त्याने काही विद्यार्थ्यांना Software Development ची ट्रेनिंग दिली अगदी लहान वयातिल विद्यार्थी Python या प्रोग्रामिंग लैंग्वेज वर एप्लिकेशन डेवलप करायला शिकलेत त्यांचा भविष्य स्ट्रॉन्ग आहे कित्येक MNC अशा विद्यार्थ्यांची जिम्मेदारी घेतात त्यांचा ग्रैजुएशन कम्प्लीट होण्याआधीच त्यांच्या हातात जॉब असते।
आम्ही सुद्धा Bluesoft Ventures Pvt Ltd च्या माध्यमातून
सॉफ्टवेयर आणि वेब अप्लिकेशन डेवलपमेंट सोबतच Training and Internship Provide करतो ….
सध्या आपल्या कड़े
1. JavaScript · 2. Swift · 3. Scala · 4. Go · 5. Python · 6. Elm · 7. Ruby · 8. C#. चे प्रोफेशनल आहेत
माइक्रोसॉफ्ट च्या Asp. Net आणि Php चे प्रोफेशनल सुद्धा आहेत । Cloud Computing आणि Data Science ,AI-ML,HPC चे प्रोफेशनल सुद्धा आहेत…
उद्द्येश्य हाच आहे की आपल्या समाजातील विद्यार्थी , विद्यार्थिनी, सरकारी, प्राइवेट कर्मचारी, बेरोजगार लोकांना ट्रेन करन ज्यामुळे आपल IT , फाइनेंस, बैंकिंग , मैनुफैक्चरिंग इंडस्ट्री वर दबदबा वाढेल …. पुढ स्वताच व्यवसाय टाकून कित्येक प्रोजेक्ट स्वाताच करु शकतात।
माझ्या मते तर आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस च युग आहे म्हणुन आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी नष्ट होत चाललेल्या सरकारी नौकरयासाठि तयारी करण्या पेक्षा अशा प्रोफेशनल कोर्सेस करुन पैसा कम्वन्याकड़े लक्ष ध्याव UPSC , MPSC च्या मोजकया हजार सीट्स साठि लाखो विद्यार्थी तयारी करतात शेवटी Sc च्या 15% कोटयातल्या 10% सीट्स आणि ST च्या 7.5% पैकी 4% सीट्स भरली जातात ।
त्यामुळे बाकी विद्यार्थ्यांच मनोबल खचतो .
मि IAS, IPS अशा प्रशासकीय सेवेच्या विरोधात नाही पन इतर प्रोफेशनल एजुकेशन ला अवॉयड करूंन चालणार नाही आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मोठ व्हायच आहे येणाऱ्या पिढीला उद्योजक बनवायचे आहे …. तर प्रोफेशनल एजुकेशन घेणे गरजेचे आहे।
सद्या कित्येक MNC कम्पन्या AI, Data Science प्रोफेशनल च्या शोधात आहेत पन मार्केट मधे प्रोफेशनल उपलब्ध नाहीत
त्यामुळे ही खुप मोठी संधि आहे स्टार्टिंग पैकेज 10लाख असतो ….. लक्षात घ्या आणि ह्या गोष्टीनवर विचारमंथन करा
अधिक माहिती साठि सम्पर्क करा
We are IT Software Development company
We believe that dedication to the client’s business success is most important. Our vision is we can help our society innovate the way of IT services by means of our consulting capability and software skills. We have firm confidence that investing into skills of employees best suits to long term growth of the company. Since our establishment, lots of clients have benefited from us.
Contact us for More details
Mob:-+919766622697
Email:- kuldeep@bluesoftventutes.in
http://bluesoftventures.in/