महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ. नानभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्तच्या ‘सेवा सप्ताह’ ची सुरवात विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खताचे वाटप; युवक काँग्रेसचा पुढाकार
गडचिरोली: शेतकरी पूत्र, शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकरी व ओबीसी नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक…
