टोकाची भूमिका घेण्याचा डेरा आंदोलनातील संतप्त महिला कामगारांचा इशारा कामगारांमध्ये पुन्हा एकदा उद्रेक, सामान्य रुग्णालया समोर निदर्शने व घोषणाबाजी
चंद्रपूर – थकित पगाराच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 च्या जवळपास कोरोना योध्द्या कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा…
