आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कारवाई ३० लाख रुपये किमतीच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून केली अटक
चंद्रपूर: तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक…
