कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य – मंत्री सुनील केदार जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
नागपूर, दि. 19 : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया…
