महाराष्ट्राने देशाला संविधान जागरूकतेबाबत दिशा दिली – माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. ७ : महाराष्ट्राने देशात संविधान जागरूकतेची सुरुवात करून दिशादर्शक कार्य केले आहे, असे मत माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी आज व्यक्त…
