आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करुन पालघर जिल्ह्यातील विकासकामे करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
लोकाभिमुख विकास कामांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन नवीन इमारतीचा नावलौकिक वाढवावा पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये…
