मजूर सुरक्षेत गंभीर चूक, कंत्राटदाराची निष्काळजीपणा उघड निर्माणाधीन इमारतीतून पडून मजूर गंभीर, प्रकृती नाजूक
तुमसर | प्रतिनिधी — तुमसर शहरातील तुमसर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस विभागासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉरिडॉरच्या निर्माणाधीन कामादरम्यान मजूर सुरक्षेबाबत…
