माजी न्यायमुर्ति, मा.बी.जी.कोळसे पाटील यांची भिमा कोरेगाव प्रकरणावरील प्रतिक्रिया … राग आला तर आला तुम्ही मराठे ना मग कसला आणि कोणत्या गोष्टीचा गर्व आहे तुम्हाला.
अरे तुम्ही साधी छत्रपती शिवरायांची समाधी जतन करून नाही ठेवली ती माळी समाजाच्या जोतिबा फुलेंना शोधून काढावी लागली आणि पहिली…
