सुधीरभाऊंचा विधानसभेत ‘रुद्रावतार’! चंद्रपूरच्या रिंग रोडसाठी सरकारला घातले साकडे; अपघातांची मालिका थांबवण्यासाठी साडेचार लाख जनतेचा आवाज घुमला शहरातील रक्ताळलेले रस्ते आणि ९०० अपघातांचा दाखला देत मुनगंटीवार आक्रमक; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले तातडीच्या बैठकीचे आश्वासन!
मुंबई/चंद्रपूर: “रस्ते केवळ अंतर कमी करत नाहीत, तर ते विकासाची गाथा लिहितात. पण चंद्रपुरात आज हेच रस्ते मृत्यूचा सापळा बनत…
