पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ ३० लाख कारागिरांना होणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम
पुणे दि. १७ : पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून ३० लाख कारागिरांना लाभ होणार आहे. ही योजना १३ हजार कोटींची…
