केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
मुंबई, दि. २३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
