वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे : राज्यपाल रमेश बैस राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस संपन्न
मुंबई दि. 25 :- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन…
