‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना माहिती पुस्तिके’चे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण अंगणवाडी ते पोषण योजनांपर्यंत सर्व माहिती एका पुस्तिकेत
मुंबई, दि. २५ :राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल…
