पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजन विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती , बेरोजगार युवक आणि युवतींनी नोंदणी करण्याचे आवाहन
सोलापुर, दि. 29 :(जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी…
