🎬 मिशन चंद्रपूर खाकी: नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी सुधीर मुनगंटीवारांचा ‘महापाठपुरावा’; जूनमध्ये मंत्रालयात होणार ‘निर्णायक’ बैठक!
चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक – पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क एखाद्या अॅक्शनपटात जसा कायदा आणि सुव्यवस्थेचा ढाचा बदलण्यासाठी…
