उत्तर प्रदेशची भूमी संपूर्ण देशाकरिता वंदनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा
उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुतीकरिता राज्यपालांकडून मुंबई विद्यापीठाला बक्षीस; दोन महाविद्यालयांना देखील बक्षीस जाहीर मुंबई, दि. २४ : उत्तर प्रदेश राज्याचे तसेच दमण,…
