‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा महाराष्ट्रातील पुरस्कारार्थींचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन
मुंबई, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक…
