सागरमाला प्रकल्पातील कामे वेगाने – बंदरे विकास मंत्री नितेश राणे पर्यावरणविषयक परवानग्या वेळेत मिळविण्यावर भर
नवी दिल्ली, दि. १९: महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक परवानग्या वेळेत…
