गडचिरोली येथे चामोर्शि आष्टी महामार्गावर रोड अपघातात गडचिरोली येथील विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे यांचे दुःखद निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांची गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सांत्वना भेट.
यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र…
