गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही – मंत्री मंगल प्रभात लोढा महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयात गणेश मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न
मुंबई, दि. ११ : मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, हा उत्सव अविस्मरणीय साजरा करणार आहोत तसेच गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही…
