बहुजन पॉवर कर्मचारी संघटना रजि. न. २०५४ दिनांक ९/ १०/११ ऑक्टो चे पुकारलेल्या संपात सहभागी नाही. सहभागी नाही- नाही
बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या सर्व केंद्रीय, परिमंडळ, सर्कल, विभागीय, उपविभागीय, कक्ष पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कामगार, कर्मचारी यांना सूचित करण्यात येते…
