नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती,सूचना मागवा मुंबई, दि. २५: महानगरांमध्ये वाहतुक…
