उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र
मराठवाड्यात २१ हजार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण मराठवाड्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करण्यासाठी पाऊल मुंबई, दि. १६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे…
