पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दी निमित्त राज्यपालांचे अभिवादन
मुंबई दि. ३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. …
