विद्यार्थी हितासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस १४ जुलै पर्यत मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ११ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन…
