महसूल अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महसूल यंत्रणेला आदेश
मुंबई, दि. ३१ : महसूल विभागामार्फत वर्षभर विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजना आणि उपक्रमांचा लाभार्थ्यांना एकत्रित लाभ मिळवून…
