कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचे अपूर्ण काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश
साईनगर, शिर्डी येथे संस्थानच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी मुंबई, दि. १५ : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
