‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे
मुंबई, दि. १९ – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन…
