राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी…
