📰 भंडारा जिल्ह्यात रेती चोरी, अपघात, लाचलुचपत आणि आत्महत्यांच्या घटनांची नोंद – पोलिसांचे गस्तीदरम्यान तत्पर पाऊल
भंडारा:- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून सलग घटनांची नोंद झाली असून रेती चोरी, भ्रष्टाचार, अपघात व आत्महत्या प्रकरणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून…
