नागपूर महापालिकेसाठी १७३.५०० दलघमी पाणी आरक्षित करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर दि. 21 : पाणी आरक्षणासाठी झालेल्या आजच्या बैठकीमध्ये नागपूर महानगर पालिका क्षेत्रासाठी यावर्षी 173.500 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री…
