मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी; राज्याच्या अर्थव्यवस्थेसही मिळाली चालना – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती चार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल ४८ टक्के तर महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ
मुंबई, दि. १ : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ…
