जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे भेट कोरोना लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद, कर्मचाऱ्यांचे केले कौतुक
चंद्रपूर : आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी कोरोना या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लस काढण्यात यशस्वी झाले. कोरोना…
