कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी कन्हान- पिपरी शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता. कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी व्दारे न प मुख्याधिकारीना निवेदन.
नागपूर (कन्हान ): – शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन कोरोनाचा फैलाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन…
