राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आज एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील :-आरोग्य मंत्री राजेश टोपे
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क कोरोना रिपोर्ट वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या…
